अम्बेडकर परिवार

अम्बेडकर परिवार

🔴 आजोबा : मालोजी सकपाळ
🔴 वडील : सुभेदार रामजीबाबा सकपाळ
🔴 आई: भिमाई रामजीबाबा सकपाळ
🔴 भिमाईचे वडील :धर्माजी मुरबाडकर
🔴 बाबासाहेबांची आत्या :- मिराबाई मालोजी सकपाळ
🔴 भाऊ : आनंदरावजी रामजी सकपाळ वहिनी : लक्ष्मीबाई आनंदराव सकपाळ
🔴 बहीण : १ )- मंजुळाबाई, २ )- तुळसाबाई, ३ )- गंगुबाई
🔴 १ पत्नी : रमाई भीमराव आंबेडकर
🔴 2 पत्नी : सविता भीमराव आंबेडकर
🔴 सासरे : भीकाजी धुत्रे (वलंगकर)
🔴 सासू : रकमा भीकाजी धुत्रे
🔴 मेव्हणे : शंकरराव भीकाजी धुत्रे
🔴 बहिणेचे पती : धर्माजी कोळेकर
🔴 बाबासाहेबांची मुले – मुली
१ )- यशवंत २ )- रमेश, ३ )- इंदू , ४ )- राजरत्न, ५ )- गंगाधर
🔴 बाबासाहेबांची सुन :- 🔴आदरणीय मिराताई यशवंत आंबेडकर :- राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा


🔴 बाबासाहेबांचे नातवंडे :-
१ )- प्रा. अंजलीताई – प्रकाशजी ( बाळासाहेब ) यशवंत आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ
नात जावई २ )- रमाताई – आनंदराव तेलतुंबडे ( उद्योजक दिल्ली )
३) दर्शनाताई – भीमरावजी यशवंत आंबेडकर :- राष्ट्रीय कार्यध्याक्ष भारतीय बौद्ध महासभा
४ ) मनिषाताई – आनंदराजजी यशवंत आंबेडकर :- सरसेनानी रिपब्लिकन सेना व सभापती बौद्धजन पचयत समिती


🔴बाबासाहेबांचे पनतु
सुजात प्रकाशजी आंबेडकर
प्राची, आणि रश्मी आनंदराव तेलतुंबडे
ॠतीका भीमराव आंबेडकर
साहिल, आणि अमन आनंदराज आंबेडकर